Petrol Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, लवकरच भारतात पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असून लवकरच भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी खाली येऊ शकतात. देशातील सरकारी मालकीची तेल कंपनी IOCL […]