देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी
प्रतिनिधी मुंबई : टाटा मोटर्सने आज त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागो (Tata Tiago) चे EV व्हेरियंट लाँच केले. याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. […]