• Download App
    cheap petrol alternative India | The Focus India

    cheap petrol alternative India

    Petrol : पेट्रोलपेक्षा 30% स्वस्त इंधन! दिल्लीत E85 फ्लेक्स-फ्युएलची सुरुवात; वाहनधारकांना मोठा दिलासा

    देशातील वाढत्या इंधन खर्चाला पर्याय म्हणून केंद्र सरकार आणि वाहन उद्योग फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानावर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत E85 फ्लेक्स-फ्युएलची विक्री सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत हे इंधन सुमारे 25 ते 30 टक्के स्वस्त असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे वाहनचालकांच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more