Naxal Attack : विजापूरचे काँग्रेस आमदार विक्रम मांडवींच्या वाहन ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला!
जिल्हा पंचायत सदस्या पार्वती कश्यप यांच्या वाहनावरही अंदाधुंद गोळीबार विशेष प्रतिनिधी विजापूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला […]