CHATRAPATI SHAHAJI RAJE : महाराष्ट्राचा महापिता दूर कर्नाटकाच्या मातीत एकाकी विसावला ! समाधीला साधे पत्र्याचेही छप्पर नाही-विश्वास पाटील हळहळले
शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि “महाराष्ट्र “या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत ( कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. […]