‘’…आधी स्वतःच्या पक्ष हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याने नामशेष झाला आहे ते बघा’’ – भाजपाचा पलटवार!
छत्रपती संभाजीनगरमधील सभेतून भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला केशव उपाध्येंकडून प्रत्त्युत्तर विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीची काल छत्रपती संभाजीनगर शहरात वज्रमूठ सभा पार […]