• Download App
    ChatGPT copyright infringement case India | The Focus India

    ChatGPT copyright infringement case India

    ANI vs OpenAI : दिल्ली हायकोर्टात ANI-OpenAI प्रकरणाचा निकाल राखून ठेवला; न्यूज एजन्सीने बातम्यांच्या वापराचा आरोप केला

    दिल्ली उच्च न्यायालयाने एएनआय (ANI) आणि ओपनएआय (OpenAI) संबंधित प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे. एएनआयने ओपनएआयवर चॅटजीपीटी (ChatGPT) ला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांच्या बातम्यांचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

    Read more