• Download App
    Charity | The Focus India

    Charity

    Government : पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास मंजुरी, शासन निर्णय जारी

    मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत करता येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला.

    Read more

    Eknath Shinde : दसरा मेळाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले- शक्तिप्रदर्शन नव्हे, शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा, परंपरा अबाधित ठेवणार

    शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूर स्थिती लक्षात घेता त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

    Read more

    Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय- साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

    पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाचा ऐतिहासिक शाहू नगरीतील अर्थात सातारा शहरातील शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. तसेच समाजहित लक्षात घेऊन दसरा उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

    Read more

    Deoghar Ropeway Accident: देवघर रोपवे दुर्घटनेत बचावकार्यात सहभागी जवानांशी पीएम मोदींचा संवाद, म्हणाले- देशाला तुमचा अभिमान!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील त्रिकूट डोंगरावर रोपवे अपघाताच्या बचावकार्यात सहभागी असलेल्या जवानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. देवघर बचाव मोहिमेत सहभागी भारतीय […]

    Read more

    एकेकाळी मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडणारे राहुल गांधी म्हणतात, मनमोहन सिंग सरकारचा कालावधी “गोल्डन पिरियड!!”

    वृत्तसंस्था उधम सिंह नगर (उत्तराखंड) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांना उपरती झाली आहे. किंबहुना ते थोडे नॉस्टॅल्जिक झाले आहेत. उत्तराखंड मधल्या उधमसिंग […]

    Read more