• Download App
    CHARGES | The Focus India

    CHARGES

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 34 आरोप, पॉर्न स्टार प्रकरणात दंड, काय मिळाली शिक्षा? वाचा सविस्तर…

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देण्याच्या आरोपावरून अडचणीत आले आहेत. संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात […]

    Read more

    केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात जी 20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना केंब्रिजमध्ये जाऊन राहुल गांधींनी भारताची निंदा करून चीनवर स्तुतिसुमने उधळली […]

    Read more

    सेवा शुल्क आकारण्यास हॉटेल, रेस्तराँना प्राधिकरणाची मनाई, सेवा शुल्क वगळण्याचा ग्राहकाला हक्क

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्तराँ यापुढे ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत. याबाबतच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अनुचित व्यापार […]

    Read more

    ब्रिटनने असांजेच्या प्रत्यार्पणाला दिली मान्यता : हेरगिरीच्या आरोपाखाली लंडनच्या तुरुंगात, आता अमेरिकेच्या ताब्यात जाणार

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटन सरकारने विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना अमेरिकेत प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. असांजे हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप आहे. तो […]

    Read more

    महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंधांच्या आरोपीखाली अटक काळजी ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाही का? जे. पी. नड्डा यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: व्होट बँकेच्या राजकारणासाठी अनेक दशकांपासून समाजकंटकांशी तडजोडी केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंध असल्याच्या […]

    Read more

    नागपूर बनले सिटी ऑफ जॉय ;महिन्यात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही; पोलिस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार

    विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरकरांसाठी सकारात्मक बातमी तर पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी ..हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. पोलिस […]

    Read more

    हिंदूंवर द्वेषपूर्ण भाषणांसाठी गुन्हे दाखल करता तर मुस्लिमांवरही करा, सर्वोच्च न्यायालया याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये झालेली धर्म संसदेत हिंदू धर्मगुरूंनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी धर्म गुरूंवर गुन्हे दाखल करण्यात आल आहेत. हिंदू सेनेने याला विरोध […]

    Read more

    नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृत अभ्रक ; पोलिसांनी अज्ञात क्रूरकर्मा माता-पिता विरुद्ध केला गुन्हा दाखल

    सदर अभ्रक चार ते पाच दिवसांचे असावे .तसेच अभ्रक कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते निर्दयी व्यक्तीने तीन ते चार दिवसांपूर्वी फेकल्याचा अंदाज आहे. Dead mica found […]

    Read more

    किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    Epidemic Act Violation cases : कोरोना कायद्याअंतर्गत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आदेश

    वृत्तसंस्था लखनौ : कोरोना कायद्याअंतर्गत सामान्य जनतेवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, असे आदेश उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य गृहमंत्रालयाला दिले आहे Uttar […]

    Read more

    पवारांवर एवढा गंभीर आरोप करून शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहू नये; फडणवीसांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद करावे; रामदास आठवलेंची सूचना

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र सत्तांतराच्या दिशेने निघाला आहे काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका पाठोपाठ एक अशी राजकीय वक्तव्ये येत आहेत. महाविकास आघाडीच्या […]

    Read more

    धक्कादायक, हवेत गोळीबार करत मगरींना खाऊ घालण्याची धमकी, उद्योजक नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : उद्योजक नाना गायकवाड याच्यासह त्याच्या मुलावर सांगवी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून गॅरेज चालकाला फार्म […]

    Read more

    एटीएमचा वापर आजपासून महागणार, रिझर्व्ह बॅंकेची नवी शुल्कवाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवर शुल्कवाढ केली आहे. त्यानुसार मर्यादेपेक्षा अधिक एटीएम व्यवहार केल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. ही […]

    Read more

    सरकारच्या निर्णयांवर कठोर शब्दांत टीका करणे राजद्रोह नाही, विनोद दुआंविरोधातील गुन्हा रद्द

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्याविरोधातील राजद्रोहाचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. प्रत्येक पत्रकाराला अशा आरोपांपासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे, असे […]

    Read more