सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
प्रतिनिधी खेड/रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते. पण तुम्ही मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं बरोबर गेलात. सावरकरांचा अपमान गिळून […]