मणिपूरमध्ये अराजकता; सुरक्षा दलांसमोरच कुकी-मैतेई समुदायात अंदाधुंद गोळीबार; शाळा जाळली
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिष्णुपूर आणि चुराचांदपूर दरम्यानचा थोरबुंग परिसर गोळीबाराने हादरला होता. […]