बर्फवृष्टी मुळे सिक्किम मधील चांगु तलाव परिसरात १००० हुन अधिक पर्यटक अडकून पडले आहेत, आर्मी द्वारा रेस्क्यू ऑपरेशन सुरू
विशेष प्रतिनिधी सिलिगुरु : सिक्कीममधील चांगु तलाव हे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. कारण प्रत्येक सीझन मध्ये या तलावाच्या पाण्याचा रंग बदलत असतो. ह्या वर्षी देखील […]