जम्मू काश्मीरमधील शाळांना दोन हुतात्मा जवानांची नावे ; केंद्र सरकारच्या निर्णयाचे कुटुंबियांकडून मोठे स्वागत
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शाळांना हुतात्मा जवानांची नावे देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून या जवानांच्या कार्याचा गौरव होत असून त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना […]