चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचले, 1 ऑगस्टला सोडली पृथ्वीची कक्षा, 23 ऑगस्टला होणार लँडिंग
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 दिवसांच्या प्रवासानंतर आज संध्याकाळी 7.15 वाजता चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. हे 14 जुलै रोजी पृथ्वीवरून प्रक्षेपित करण्यात आले. […]