Chandrashekhar Azad : चंद्रशेखर आझाद यांचे आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने फेटाळले, म्हटले…
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठात लोकसभा खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित राजकीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध केला आहे.