पंतप्रधानांशी पंगा, के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ, भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे वादंग
विशेष प्रतिनिधी हैदराबाद: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते पंगा घेत आहेत, असे […]