तेलात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कारले, काँग्रेसवाले नाही सुधारले!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चंद्रपुरातून घणाघात
विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : तेलात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कारले; काँग्रेसवाले नाही सुधारले!!, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चंद्रपुरातून घणाघात करत महाराष्ट्राच्या प्रचार […]