• Download App
    Chandrapur farmer kidney | The Focus India

    Chandrapur farmer kidney

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, कंबोडिया किडनी प्रकरणावरून भाजप आमदार योगेश सागर आक्रमक

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, भाजप आमदार योगेश सागर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

    Read more