नवाब मलिक यांनी साधला निशाणा ; म्हणाले – ‘ चंद्रकांत पाटील यांची जीभ घासरली होती आता पाय घसरू नये’
राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय.Targeted by Nawab […]