• Download App
    Chandoli Khurd | The Focus India

    Chandoli Khurd

    पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्दच्या शेतात फुलला ‘तुर्किस्तान बाजरा’चा ऐतिहासिक वारसा

    पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्द येथील प्रगतशील शेतकरी संजीव गणपतराव इंदोरे यांनी आपल्या शेतात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या तुर्किस्तान बाजरा या वाणाची यशस्वी लागवड करून कृषी क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

    Read more