कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम
वृत्तसंस्था पुणे : दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Chance of rain with thunderstorm in Konkan; […]