• Download App
    Champat Rai | The Focus India

    Champat Rai

    Champat Rai : राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र; म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही सांगेन, तोपर्यंत मौन

    अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या X अकाउंटवर लिहिले – ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’। म्हणजे – धैर्य, धर्म, मित्र आणि पत्नी या चौघांची खरी परीक्षा संकटाच्या वेळीच होते.

    Read more

    श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट : चंपत राय निर्दोष, ते गुन्हेगार नाहीत, पण त्यांच्याकडून निष्काळजीपणाची चूक!!

    श्रीराम जन्मभूमी मंदिरातील चोरीचा मामला समोर आल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले. राम जन्मभूमी ट्रस्टने आज विशेष बैठक घेऊन या दोघांचे राजीनामे स्वीकारले.

    Read more

    राम मंदिराच्या चोरीतले ८ आरोपी गजाआड; चंपत राय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे; त्यानंतर राम जन्मभूमी ट्रस्टच्या खुलासा!!

    योध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरातल्या देणगीच्या चोरीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून ८ आरोपींना गजाआड केले. बऱ्याच राजकीय सामाजिक आणि धार्मिक मंथनानंतर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले. या दोघांच्या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या कहाण्या सगळ्या प्रसार माध्यमांनी दिल्या

    Read more

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ८ आरोपींच्या अटकेनंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे; पण आत्ताच का स्वीकारली नैतिक जबाबदारी??

    अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरण ८ आरोपींना अटक झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि त्यांचे सहकारी अनिल मिश्रा यांनी आज राजीनामे दिले.

    Read more