हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त; मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची कारवाई
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्या विविध ठिकाणांहून 25 कोटी रुपयांची […]