Chairman P. P. Chaudhary : ‘एक देश, एक निवडणूक’मुळे देशाचे पाच हजार कोटींची बचत; समिती अध्यक्ष पी. पी. चौधरी यांचा दावा
देशात ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) ही संकल्पना राबवली गेल्यास सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी केला आहे.