मोदींच्या नावावर खासदार निवडून आणलेल्यांचा नेता सोनियांच्या बैठकीत गेल्यास भाजपला काय फरक पडतो?; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर खरपूस टीका
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीस उपस्थित राहिलेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे […]