शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी पुणे : एस्टी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून […]