केंद्रीय नोकऱ्यांसाठी CET होणार; पदवी स्तरावरील परीक्षा पुढील वर्षापासून शक्य; 117 जिल्ह्यांत असणार सेंटर्स
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी (NRA) पुढील वर्षापासून केंद्रातील गट B आणि C पदांसाठी कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) भरती परीक्षा सुरू करणार आहे. […]