राज्यात नवे निर्बंध लागू, लग्न समारंभ, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार लग्न समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना पन्नास जणांनाच […]