सर्च इंजिन मार्केटमध्ये वर्चस्वासाठी गुगल अॅपलला देते अब्जावधी रुपये; मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचे आरोप
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सोमवारी (2 ऑक्टोबर) अमेरिकन कोर्टात गुगल सर्चच्या वर्चस्वाबद्दल निराशा व्यक्त केली. गुगल अँटी ट्रस्ट प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नाडेला […]