CEO Ashwin : कॅपजेमिनीचे CEO अश्विन यार्दी म्हणाले- आठवड्यातून 47.5 तास काम पुरेसे; वीकेंडला काम करण्याच्या विरोधात
आयटी सेवा कंपनी कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी म्हटले आहे की आठवड्यातून ४७.५ तास काम करणे पुरेसे आहे. यार्दी म्हणाले की ते कर्मचाऱ्यांना वीकेंडला काम करायला लावण्याच्या विरोधात आहेत.