सगळं खापर केंद्रावर फोडणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले, घरोघरी लसीकरणासाठी केंद्राची परवानगी हवीच कशाला? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला संतप्त सवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्येक अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याची सवय लागलेल्या महाविकास आघाडीला उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. ज्येष्ठ नागरिक, […]