लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
वृत्तसंस्था मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा गुरुवारपासून १०० टक्के बहाल करण्यात येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल सेवा पूर्ववत […]