Zhang Youxia : चिनी जनरलवर अमेरिकेला न्यूक्लियर सीक्रेट विकल्याचा आरोप; अमेरिकन वृत्तपत्राच्या अहवालात दावा
चीनमध्ये सेंट्रल मिलिटरी कमिशन (CMC) चे उपाध्यक्ष झांग यूक्सिया यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, त्यांच्यावर चीनच्या अणुबॉम्बशी संबंधित गोपनीय माहिती अमेरिकेला लीक केल्याचा आरोप आहे.