अमरावती मध्यवर्ती कारागृहात दोन बॅरेकबाहेर भीषण स्फोट, पोलीस तपासात गुंतले!
कारागृहातील स्फोटाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी अमरावती : महाराष्ट्रातील अमरावती मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री उशीरा भीषण स्फोट झाला. त्यामुळे जिल्हा […]