Narendra Modi : SC-ST आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लागू करणार नाही केंद्र सरकार; खासदारांना पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात क्रीमी लेअर लागू होणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शुक्रवारी संसद भवनात […]