केंद्राच्या उपाययोजनांची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, म्हणाले- केंद्राची रणनीती म्हणजे लॉकडाऊन लगाओ, घंटी बजाओ!
Rahul Gandhi Tweet : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटने देशाला विळखा घातला आहे. आज सलग दुसर्या दिवशी देशात कोरोनाचे 2 लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. […]