संकट काळात केंद्र सरकारची मोठी मदत ; जून महिन्यात मिळणारा एसडीआरएफचा पहिला हप्ता आत्ताच जाहीर ; राज्यांना देणार ८८७३.६ कोटी
देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना दिलासा देण्यासाठी एसडीआरएफ कडून केंद्रीय वाटाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. विशेष प्रतिनिधी नवी […]