• Download App
    Central Government Employees | The Focus India

    Central Government Employees

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा

    केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली, ज्यामुळे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वेतन आयोग १८ महिन्यांच्या आत त्यांच्या शिफारशी सादर करेल. त्यांच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि भत्त्यांचा आढावा घेईल.

    Read more

    Central government : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी मिळणार ₹6,908 बोनस

    केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. अर्थ मंत्रालयाने याची पुष्टी करणारा आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३० दिवसांचा उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) मंजूर करण्यात आला आहे.

    Read more

    Central Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा घेता येईल; यात वृद्ध पालकांची काळजी आणि वैयक्तिक कारणांचा समावेश

    केंद्रीय कर्मचारी त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. ही तरतूद इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी देखील लागू होते. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

    Read more

    खुशखबर : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड, महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

    केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यासाठी दिवाळी भेट म्हणून महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या […]

    Read more

    Good News : दिवाळी दणक्यात ! केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘डबल बोनस’ ; जाणून घ्या नक्की किती रक्कम मिळणार ?

    केंद्रीय कर्मचारी युनियनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी जून महिन्यामध्ये २६ आणि २७ तारखेला दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे झालेल्या बैठकीनंतर यासंदर्भातील माहिती दिलेली. या बैठकीला […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चपर्यंत वाढणार नाही घर खरेदीच्या अ‍ॅडव्हान्सवरील व्याजदर

    Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांशी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनादरम्यान स्वस्त कर्जावर घरे बांधण्याची चांगली संधी आहे. कारण सरकार कमी व्याजावर घर (हाऊस […]

    Read more