केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; महागाई भत्त्यापाठोपाठ प्रवास भत्ता आणि श्रेणीही वाढणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड झाली आहे. केंद्र सरकारने या दिवाळीत कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ केली आहे. पूर्वी महागाई भत्ता वाढला […]