पेपरफुटीप्रकरणी आता 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 1 कोटी दंड; सरकारी भरतीत गैरप्रकारास प्रतिबंधासाठी केंद्राचे कठोर पाऊल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारी भरती परीक्षांमध्ये पेपरलीक, कॉपी व बनावट संकेतस्थळ बनवणे इत्यादी गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी सोमवारी संसदेत विधेयक मांडण्यात आले. दोषी आढळून येणाऱ्यास […]