Census : जानेवारी 2025 नंतर जनगणना सुरू होणार; राज्यांच्या सीमा सील करण्यावरील बंदी उठवली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशव्यापी जनगणना आता 2025 मध्येच सुरू होईल. 31 डिसेंबर 2024 पर्यंत राज्यांना त्यांची मंडळे, जिल्हे, उपविभाग, तहसील आणि गावांच्या सीमा बदलण्याची […]