CDS Chauhan : CDS चौहान यांची पोर्ट ब्लेअरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी; लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री अरुणाचलमध्ये पोहोचले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. पंतप्रधानांच्या या पावलानंतर देशातील सर्वोच्च संरक्षण प्रमुखही देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सैनिकांसोबत […]