• Download App
    CCTV espionage racket 2026 | The Focus India

    CCTV espionage racket 2026

    Ghaziabad : CCTV कॅमेऱ्यांमधून पाकिस्तानात जात होते व्हिडिओ फुटेज; देशभरात सर्व नेटवर्कची तपासणी होणार

    दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर सीसीटीव्ही प्रणालीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासात असे समोर आले की, संवेदनशील ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांचे थेट फुटेज सीमेपलीकडे पाकिस्तानात पाठवले जात होते.

    Read more