एअर इंडिया आणि Vistaraच्या विलीनीकरणाला CCIने दिली मंजुरी
या करारानंतर एअर इंडिया देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आणि दुसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान कंपनी बनेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: एअर इंडिया आणि विस्ताराच्या प्रस्तावित विलीनीकरणाला […]