CBSE 10th-12th exam: सीबीएसई दहावी बारावी परीक्षेची डेटशीट जारी ; 30 नोव्हेंबरपासून परीक्षा
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख नुकतीच जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरु होईल. […]