व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, आता संशयावरून नव्हे, तर पुराव्यांच्या आधारेच जीएसटी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस (CBIC) ने GST अधिकाऱ्यांना संशयावरून नव्हे तर पुराव्यांच्या आधारेच करदात्यांची इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) रोखून ठेवण्यास सांगितले आहे. यासंदर्भात मार्गदर्शक […]