“थांबू नका, भ्रष्टाचार विरोधातील लढाईत अजिबात संकोच करू नका” – पंतप्रधान मोदींचे CBIला उद्देशून विधान!
सीबीआयने आपल्या कामातून आणि तंत्राने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या हीरक महोत्सवी सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान […]