Anil Ambani : अनिल अंबानींविरुद्ध सीबीआयने दाखल केले आरोपपत्र; येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावरही 2,796 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
येस बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध दोन स्वतंत्र आरोपपत्रे दाखल केली. त्यात अंबानींच्या समूहाच्या कंपन्या आणि येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये फसव्या व्यवहारांचा आरोप आहे, ज्यामुळे बँकेला २,७९६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.