• Download App
    CBI raids Mumbai | The Focus India

    CBI raids Mumbai

    Anil Ambani Bank : अनिल अंबानींवर ₹2,220 कोटींच्या फसवणुकीचा नवा गुन्हा; बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून FIR दाखल

    अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) यांच्या विरोधात CBI ने फसवणुकीचा एक नवीन गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणेचा आरोप आहे की अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीने 2013 ते 2017 या वर्षांदरम्यान बँक ऑफ बडोदा (BoB) सोबत 2,220 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे.

    Read more