• Download App
    CBI Raids Anil Ambani | The Focus India

    CBI Raids Anil Ambani

    CBI Raids Anil Ambani : ईडीनंतर सीबीआयचे अनिल अंबानींवर छापे, 2929 कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याचा खटला

    सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) आणि त्यांचे संचालक अनिल अंबानी यांच्याविरुद्ध २,९२९.०५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केलाआहे. शनिवारी, एजन्सीने मुंबईतील कफ परेडमधील अंबानी यांच्या ‘सी विंड’ निवासस्थानाची आणि कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. एसबीआयच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. २०१८ च्या आकडेवारीनुसार त्यांचे २,९२९ कोटींचे नुकसान झाले.

    Read more